{
  "village_code": "272400040285810000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:12:40Z",
  "surveys": [
    "51/5/150",
    "51/5/151",
    "51/5/153",
    "51/5/154",
    "51/5/199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे योगेश यशवंत लाले\nलिहून घेणार : रियासत इन्फ्रा डेवलपर्स प्रा लि तर्फे जयसिंग सैनी\nयांनी सर्व्हे क्रमांक : ५१/५/१५०, ५१/५/१५१, ५१/५/१५३, ५१/५/१५४, ५१/५/१९९, वरील तपशिल : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड यांचा गहाणखताचा र.रुपये ४७,००,००,००० /- चा बोजा - १७१९ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.खालापूर यांचेकडील दस्त क्र.१११५५/२०२६ दि.२२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बलभिम आसाराम लाटे"
}
