{
  "village_code": "272400040285810000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:14:04Z",
  "surveys": [
    "46/2",
    "48/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मंजूर फेरफार क्र.१३८० दि.०२/०२/२०२१ प्रमाणे पांडुरंग जनार्दन मांडे व मंजूर फेरफार क्र.१४७९ दि.२७/०९/२०२३ प्रमाणे निर्मला जनार्दन मांडे हया मयत व्यक्तीची नावे चुकून कमी करण्याची नावे राहून गेलेली होती ,या फेरफार प्रमाणे सदरील मयत नावे कमी केली. सदर नोंद मा.तहसिलदार खालापूर यांचे पत्र क्र.मशा/हक्कनोंद /कात ४/३७१/मंजूर फेरफार/७/१२सदरी नाव कमी /अनिल मांडे /२०२६ ६४०८ दि.२९/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली ,अंमल दिला.",
  "talathi": "बलभिम आसाराम लाटे"
}
