{
  "village_code": "272400040285820000",
  "village_name": "पानशिळ",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:20:58Z",
  "surveys": [
    "88/47",
    "88/क/2",
    "88/क/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे योगेश यशवंत लाले\nलिहून घेणार : रियासत इन्फ्रा डेवलपर्स प्रा लि तर्फे जयसिंग सैनी\nयांनी सर्व्हे क्रमांक : ८८/४७, ८८/क/२, ८८/क/३ वरील तपशिल : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड यांचा गहाणखताचा र.रुपये ४७,००,००,००० /- चा बोजा - १२४२ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.खालापूर यांचेकडील दस्त क्र.१११५५/२०२६ दि.२२/१०/२०२६ यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बलभिम आसाराम लाटे"
}
