{
  "village_code": "272400040285850000",
  "village_name": "नढाळ",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3646,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:17:55Z",
  "surveys": [
    "165/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दाखल जमिन मिळकत मौजे नढाळ येथील स.नं.165/13 क्षेञ 0.01.85 ही जमिन मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधुन वर्ग 1 करणेकामी महाराष्ट्र शासन निर्णय क्र.आरपीए 2018/प्र.क्र./157/र-1/दिनाक:-18/05/2018 चे शासन निर्णयात ज्या पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बाधित व्यंक्तीची पुनर्वसन अधि 1976, 1986, 1999 नुसार पाञता तपासुन रहिवासी प्रयोजनार्थ भुखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. अशा भुखंडाचे कोणत्याही वर्गाचा असला तरीही पाञ प्रकल्पग्रस्त व्यक्तीस रहीवासी कारणासाठी वाटप झालेल्या सर्व भुखंडाचे रुपांतर वर्ग 1 करणेकामी कोणेतेही मुल्य भरण्याची आवश्यता नाही.प्रस्तुत प्रकरणी मा. अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कार्यालयाकडील 23/12/2021 रोजीचे पञ व शासन निर्णय क्र.आरपीए-2018 /प्र.क्र./157/र-1/दिनाक:-18/05/2018 नुसार मा.तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/फौजदारी /कात-2/2322/धारणाधिकार वर्ग 1 करणेबाबत/हरी निकाळजे/2026 दि.30/10/2026 अन्वये भोगवटादार वर्ग 1 करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "मधुसूदन रमेशराव पांपटवार"
}
