{
  "village_code": "272400040285920000",
  "village_name": "सोंडेवाडी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 212,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:34:35Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस पुनर्विलोकन क्र.03/2025\nआदेश दिनांक : 02/04/2026\nमा.उपव‍िभागीय अध‍िकारी कर्जत उपव‍िभाग कर्जत यांचे न्यायालयात आरटीएस पुनर्विलोकन क्र.03/2025 अन्वये दि.02/04/2025 रोजी खालीलप्रमाणे आदेश प्राप्त झाले आहेत.\n1)अप‍िलार्थी यांचे प्रस्तूत पुनर्व‍िलोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n2)दावा मिळकतीचे इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा \"वनैत्तर कामास बंदी\" व \"३५ सेक्शन लागु ता.12.11.80\" ही नोंद कमी करण्यात यावी.\n3)खर्चाबाबत आदेश नाहीत.\n4)सदरचा आदेश सर्व संबंध‍िताना कळव‍िण्यात यावा.\n5)सदरचा आदेश https://eqjcourts.gov.in/या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावा.\nवरील प्रामणे आदेश प्राप्त झालेवरुन मोजे-सोंडेवाडी येथील स.नं.54 चे इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा \"वनैत्तर कामास बंदी\" व \"३५ सेक्शन लागु ता.12.11.80\" ही नोंद कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "मिरा शिवाजीराव कलिंदर"
}
