{
  "village_code": "272400040285930000",
  "village_name": "वावर्ले",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1539,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:30:32Z",
  "surveys": [
    "370"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.मशा/जमिनबाब /कात-१/भूदान माहिती/२०२६/५९८२\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिन मिळकतीबाबत अधिकार अभिलेखात भोगवटदार सदरी भूदान जमीन अशी नोंद घेण्याबाबत तसेच महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समितीद्वारे ज्या जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या आहेत त्यांची नावे इतर अधिकार सदरी घेण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे पत्र क्र.भूदान -2026/प्र. क्र.109/जमीन-01अ,दि 25/08/2026 आणि मा. अप्पर जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्र क्रमांक कुळवहिवाट/टी-1/भूदान/9814571/2026 दि.30/09/2026 तसेच मा.तहसिलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/जमीनबाब/कात-1/भूदान माहिती/2026/5982 दि.13/10/2026 प्राप्त झाल्याने त्या अन्वये नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिरा शिवाजीराव कलिंदर"
}
