{
  "village_code": "272400040285970000",
  "village_name": "हातनोली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2309,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:34:59Z",
  "surveys": [
    "26/2/ब",
    "37/1",
    "38/2/अ",
    "40/1/क",
    "42/1",
    "48/1",
    "49/1/अ",
    "51/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार स्नेहा विजय हिंदुराव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चारुशिला विजयराव हिंदुराव ऐवजी स्नेहा विजय हिंदुराव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील पत्र क्र. मशा/हक्कनोंद/कात-4/स्नेहा हिंदुराव/297/नावात दुरुस्त/25-2026/6168 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-24361792 अन्वये चारुशिला विनयराव हिंदुराव ऐवजी स्नेहा विजय हिंदुराव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी नोंद केली असे .",
  "talathi": "अक्षय बाळासो गावडे"
}
