{
  "village_code": "272400040285980000",
  "village_name": "तुपगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2376,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:13:40Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता स्पर्श गोयल .\nगहाणखत लिहुन देणार : अण्णासाहेब गोकुळ रोमन ,अस्मिता हनुमंत हराळे रा. तुपगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10790-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.3190 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णासाहेब गोकुळ रोमन ,अस्मिता हनुमंत हराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन संजय पालवे"
}
