{
  "village_code": "272400040285980000",
  "village_name": "तुपगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2377,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:14:31Z",
  "surveys": [
    "4/4/अ",
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा वाशी नवी मुंबई तर्फे शाखा व्यव़स्थापक आर ए पाटील .\nगहाणखत लिहुन देणार : गौडर जगदीशअप्पा एच रा. तुपगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11403-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/4/अ, 6 क्षेत्र 21.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौडर जगदीशअप्पा एच यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार- मे ओम साई होम बिल्डर्स तर्फे भागीदार हालम्मा जगदीश गौडर . (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार- मे ओम साई होम बिल्डर्स तर्फे भागीदार जगदीशप्पा हनुमंतअप्पा गौडर . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुदर्शन संजय पालवे"
}
