{
  "village_code": "272400040286000000",
  "village_name": "सारंग",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:56Z",
  "surveys": [
    "72/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026\nलिहुन देणार:-\nबाळाराम गजानन पवार रा. सारंग(खाता क्रमांक372) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/13, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1948 चे कलम 63(1)(अ) मधील तरतुदीप्रमाणे एकात्मिक वसाहत प्रकल्प या बिनशेती वापराकरिता खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nक्‍लॅरीजेस एस.ई. झेड.डेव्‍हलपर्स प्रा.ली.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विशाल दशरथ यादव , (खाता क्रमांक :-452)गट/सर्व्हे क्रमांक 72/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7770 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज,सूची क्र २ आणि मा.अपर जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-४/३६अ/टो.नं १६४७६/२२/२०२६ दि.१५/०५/२०२६ अन्वये विक्री परवानगी आदेश नुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मधुसूदन रमेशराव पांपटवार"
}
