{
  "village_code": "272400040286080000",
  "village_name": "बोरिवली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 391,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:22:43Z",
  "surveys": [
    "1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील अर्ज क्र.५१/२०२६/२००२\nआदेश दिनांक : 17/07/2026\nबाजूस दाखल मौजे बोरीवली येथील सर्वे क्रमांक १/४ या मिळकतीची नेविताड डीस्टलरीज प्रा. ली यांनी मे. करण एजन्सी यांचेकडून दि.२३/०५/२०२३ रोजी रक्कम रुपये ७१००००० देऊन दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील खरेदी दस्त क्र.२४६७ ने खरेदी केली. त्यावर लिहुन देणार:- मे.करण एजन्सी रा. बोरिवली(खाता क्रमांक55) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नेविताड डिस्टलरीज प्रा.लि , (खाता क्रमांक :-122)गट/सर्व्हे क्रमांक 1/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2467 दिनांक 23/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 7100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्यासाठी फेरफार क्र.३७२ नुसार फेरफार सदरी नोंद घेतली होती ती मंडळ अधिकारी वासंबे यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/कात-2/टोकन नं.८५७०/२०१३ जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांचेकडील दिनांक 21/08/२०1३ रोजीच्या आदेशां प्रमाणे मे.करण एजन्सी तर्फे भागीदार श्री कन्हयालाल किमत्तराव कलानी यांनी सदर मिळकत औद्योगिक बिनशेती प्रयोजनासाठी विक्री परवानगी घेतलेली होती परंतु सदर मिळकतीची बिनशेती केलेली नाही व सदर मिळकतीची विक्री करण्यापूर्वी मा.जिल्हाधिकारी रायगड यांचे कडून विक्री परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु मा.जिल्हाधिकारी रायगड यांचे कडून विक्री परवानगी घेतल्याचे प्रकरणी दिसून येत नाही करीता सदरची नोंद दि.०४/०९/२०२३ रोजी नामंजूर केली होती या संदर्भात अर्जदार यांनी केलेल्या अपिल वर मा उपविभागीय अधिकारी कर्जत , उपविभाग कर्जत यांनी मान्य केली असून दि.१७/०७/२०२६ रोजी दिलेला आदेश क्र. आरटीएस अपील अर्ज क्र.५१/२०२६/२००२ , EQJ COURTS नोंदणी क्र. ०००५७ नुसार फेरफार ३७२ मंजूर करण्यात आला त्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुभम मनोहर शेगोकार"
}
