{
  "village_code": "272400040286170000",
  "village_name": "कलोते मोकाशी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:56:38Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री. कमली काशिनाथ शिंगवा यांनी अर्ज दिला की,गट नं 397 वरील खातेदार कै. ‍काशिनाथ परसु शिंगवा हे दि. 14/08/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1) कमली काशिनाथ शिंगवा वय 65 नाते पत्नी\nमयतास वरील वरसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्युनोंदीचा दाखला जबाब ,पंचनामा दिलेवरून वारसांची नावे दाखल केली असे",
  "talathi": "माधव ज्ञानबा कावरखे"
}
