{
  "village_code": "272400040286170000",
  "village_name": "कलोते मोकाशी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:56:38Z",
  "surveys": [
    "126",
    "194",
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nसंभाजी सावळाराम ठोंबरे, यांनी अर्ज दिला की कै. राधाबाई खंडु भोईर उर्फ राधाबाई भ‍िवा ठोंबरे हे 01/10/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दुय्यम निबधक खालापुर यांचेकडील दस्त क्र.3497/2021 दि.14/07/2021 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 238,126,194\nसंभाजी सावळाराम ठोंबरे (खाता क्रमांक :-1079) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3497 दिनांक 14/07/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nहितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि.\nफेरफार नोंद निर्गतीचा दि.",
  "talathi": "माधव ज्ञानबा कावरखे"
}
