{
  "village_code": "272400040286170000",
  "village_name": "कलोते मोकाशी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1869,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:13:20Z",
  "surveys": [
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : टेनन्सी अपील क्र.19/2026 EQJ COURTS नोंदणी क्र.00098\nआदेश दिनांक : 02/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी,कर्जत उपविभाग कर्जत यांच्याकडील आदेश क्र.टेनन्सी अपील क्र.19/2026 EQJ COURTS नोंदणी क्र.00098 दि.02/09/2026 च्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश प्राप्त झाले आहेत.\n1)अपीलार्थींचे प्रस्तुत अपील मान्य करण्यात येत आहे.\n2)तहसीलदार तथा शेतजमीन न्यायालय, खालापूर यांच्याकडील कुळकायदा कलम ३२ग दावा क्र. १२/२०१५ मधील दिनांक २७/०५/२०१६ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. तसेच इतर अधिकारामधील क्षेत्र ०.५३.९ पैकी ०.०३.९० हे आर क्षेत्रात्रास पदी शंकर शिंगवा यांचे कुळ म्हणून नाव दाखल करण्यात आलेली नोंद कमी करण्यात यावी.\n3)दावा जमिनीच्या इतर अधिकारामध्ये चुकीने दाखल झालेले जाई भाऊ शिंगवा उर्फ लता परशुराम दरवडा यांचे नाव कमी करण्यात यावे.तसेच आदिवासी खातेदार - म.ज.म.अ १९६६ कलम ३६ व ३६अ अन्वये हस्तांतरनास बंदी ही नोंद कमी करण्यात यावी.\nवरीलप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन 7/12 सदरी नोंद घेतली.",
  "talathi": "माधव ज्ञानबा कावरखे"
}
