{
  "village_code": "272400040286230000",
  "village_name": "लोहोप",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:04Z",
  "surveys": [
    "35/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकरारनामा लिहून देणार - मुकुंद विठ्ठल जाधव, भरत विठ्ठल जाधव , चंद्रकांत विठ्ठल जाधव\nकरारनामा लिहून घेणार - मनजी रणछोड दुबरीया , अवचर धरमशी रावत\nयांनी दु.नि.कर्जत यांचे कडे करारनामा दस्त क्रमांक KJT-6450-2026 दि.21/08/2026 रोजी मौजे लोहोप तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील सर्व्हे नंबर 35 हिम्मा नंबर 9 एकूण क्षेत्र 1-01-00 हेक्टर आर या पैकी रस्त्या करीता दिलेले क्षेत्र 0-20-00 हेक्टर आर म्हणजेच 166.66 मिटर लांबी व 12 मिटर रुंदीचा मौजे लोहोप तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील सर्व्हे नंबर 35 हिस्सा नंबर 3/अ या मिळकतीमध्ये जाणे येणे करिता निरंतर काळाचा रस्ता वहीवाटीचा करार लिहून दिला आहे.या कराराची नोंद 7/12 सदरी इतर अधिकार मध्ये दाखल होणे करीता नोंद केली.",
  "talathi": "अ‍भीजीत सुभाष हिवरकर"
}
