{
  "village_code": "272400040286260000",
  "village_name": "इसांबे",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:55:41Z",
  "surveys": [
    "16/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : भविष्‍य निधी संघठन ( श्रम एंव रोजगार मंत्रालय भारत सरकार )\nलिहून घेणार : मे. इंटरड्रील (एशिया ) लिमीटेड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16/5 तपशिल : पी.एफ.कोड नं. MH/97150 कर्मचारी भविष्‍य निधी संघठन ( श्रम एंव रोजगार मंत्रालय भारत सरकार ) यांचा र.रु. 31,58,281/- चा बोजा. - 1211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसिलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र. मशा/आर.ई.व्ही./कात-3 /बोजा नोंद /इसांबे /कमी / २०२६/४१६७ दि,20/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अ‍भीजीत सुभाष हिवरकर"
}
