{
  "village_code": "272400040286330000",
  "village_name": "शिरवली तर्फे बोरेटी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 823,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:32:23Z",
  "surveys": [
    "35/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गजानन बाबू मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गजानन बाबू ऊर्फ यशवंत मोरे ऐवजी गजानन बाबू मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक़्नोन्द /कात -4/गजानन मोरे /राजपत्र /2243/1987/नावात दुरुस्त/ 5738 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- एम 24357871 अन्वये गजानन बाबू ऊर्फ यशवंत मोरे ऐवजी गजानन बाबू मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुवर्णा रामदास कोल्हे"
}
