{
  "village_code": "272400040286390000",
  "village_name": "केळवली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 717,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:58:54Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दशरथ पोसू दिसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दशरथ पोसू पाटील ऐवजी दशरथ पोसू दिसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा.तहसीलदार साहेब खालापुर यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/५६०/२०३/ दशरथ दिसले/नावात बदल/राजपत्र/२०२६/४२८१ दि. २४/०७/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, जानेवारी २९ – फेब्रुवारी ४,२०२६ मधील नोंदणी क्र. M-२५४४०८३४ अन्वये दशरथ पोसू पाटील ऐवजी दशरथ पोसू दिसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "आशीष यादवराव राउत"
}
