{
  "village_code": "272400040286410000",
  "village_name": "बीडखुर्द",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:55Z",
  "surveys": [
    "75/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/08/2026बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत दुय्यम निबंधक खालापूर [KLR] यांचे कार्यालयात दस्त क्रमांक 1725/2009 दिनांक 14/07/2009 नुसार विनामोबदला हक्कसोडपत्र झाले आहे. वणी येथील सर्वे नंबर 13, 18अ, 34, 80अ, 80ब एकूण क्षेत्र 1-26-50 हे.आर. व बीडखुर्द एकूण क्षेत्र 0-03-00 हे.आर या मिळकतीस दुय्यम निबंधक खालापूर यांचे कडील दस्त क्रमांक 1725/2009 दिनांक 14/07/2009 अन्वये 7/12 सदरी अंमल घेणे कामी म.ज.म.अ.1966 चे कलम 149, 150(2) नुसार कार्यवाही करणेबाबत मा. तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र आदेश क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/705/894/ देशमुख/वणी/बिडखुर्द/हक्कसोड अंमल/2026/4620 दिनांक 07/08/2026 चे पत्र आले वरून नोंदणीकृत हक्कसोडपत्रानुसार –\nहक्कसोडपत्र लिहून घेणार – रविंद्र लक्ष्मण देशमुख\nलिहून देणार – 1. द्वारकाबाई लक्ष्मण देशमुख\n2. मंगल गणपत शितोळे\n3. छाया सुरेश देशमुख\n4. अलका दशरथ देशमुख असल्याने त्यानुसार फेरफार नोंद दाखल केली.\nलिहुन देणार:- अलका दशरथ देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3\nहक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख\nलिहुन देणार:- द्वारकाबाई लक्ष्मण देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3\nहक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख\nलिहुन देणार:- मंगल गणपत शितोळे (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3\nहक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख\nलिहुन देणार:- सुनिता सुरेश देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3\nहक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचे कडील दस्त क्रमांक 1725 दिनांक 14/07/2009 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "शैला बाळासाहेब गवळी"
}
