{
  "village_code": "272400040286430000",
  "village_name": "जांबरुंग",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 705,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:09:36Z",
  "surveys": [
    "244",
    "247",
    "250",
    "254",
    "255"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निलेश कुमार यादव .\nगहाणखत लिहुन देणार : अजय यशवंत राणे रा. जांबरुंग यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10897-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10659821.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244, 247, 250, 254, 255 क्षेत्र 11.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय यशवंत राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10659821.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैला बाळासाहेब गवळी"
}
