{
  "village_code": "272400040286430000",
  "village_name": "जांबरुंग",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:09:36Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : आरडीसीसी बँक शाखा खालापूर\nलिहून घेणार : किशोर पांडुरंग खांडेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : आरडीसीसी बॅंक शाखा-खालापुर यांचा र.रुपये 100000/- ( एक लाख मात्र) चा बोजा. - 457\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबाजूस दाखल केलेल्या अर्जदार श्री.किशोर पांडुरंग खांडेकर रा. जांबरूंग\nयांनी गट.नं.199 चे इतर अधिकारात दाखल असलेला आरडीसीसी बँक शाखा खालापूर यांचा रुपये 100000/-(एक लाख मात्र) चा बोजा दाखल असून तो कमी करणेबाबत अर्ज केला आहे.\nत्याबाबत मा. आरडीसीसी बँक शाखा खालापूर यांचे पत्र दि. 20/07/2026 प्राप्त झालेवरून मौजे जांबरूंग इतर हक्कात दाखल असलेला रुपये 100000/-(एक लाख मात्र) चा बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "शैला बाळासाहेब गवळी"
}
