{
  "village_code": "272400040286440000",
  "village_name": "शेणगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:32:53Z",
  "surveys": [
    "107",
    "120",
    "231",
    "238",
    "338",
    "347",
    "358",
    "360",
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल जमिनीबाबत ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि. शाखा खोपोली या संस्थेच्या थकीत कर्जदार श्रीमती जोत्सना मोहन ताकवले यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) यांचेकडे लवाद दावा दाखल करून कर्जदार यांचे विरुद्ध वसुली दाखला क्र.४७१४ दि.११/०८/२०२२ रोजी प्राप्त झालेला आहे.\nसदर कर्ज वसुलीसाठी थकबाकीदार श्रीमती जोत्सना मोहन ताकवले यांचे नावे असलेल्या सर्वे नंबर १०७, १२०, २३१, ३३८, ३४७, ३५८, ३६०, ३६२ व २३८ वर बोजा दाखल करणेबाबत वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम ७ अन्वये यांचेकडील पत्र जावक क्रमांक ज्ञानदीप/लवादी/८१/१६३५/५५/१३५/२०२६-२७ दिनांक ०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १४७६४९८/- चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "प्रतिक बापुजी बापर्डेकर"
}
