{
  "village_code": "272400040286460000",
  "village_name": "डोलवली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:11:45Z",
  "surveys": [
    "11/2/अ",
    "11/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल जमिनीबाबत आकारफोड पत्रक हिस्सा फॉर्म ४ नुसार स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव दाखल होणे आवश्यक होते परंतु ७/१२ घडविताना स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव दाखल झाले होते सदर बाबत दुरुस्ती करणेकामी अर्जदार पंढरीनाथ शंकर आगिवले यांचा अर्ज लगत मा.उपअधिक्षक भूमी अभिलेख खालापूर यांचेकडील अहवाल क्र.भूमा/डोलवली/स.न.११/२/अ,ब/आकारफोड/अभिप्राय/२०२६/२०९८ दि.२७/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार साहेब खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/आगिवले/डोलवली/स.न.दुरुस्ती/१२६७/७७९/२३४/२०२६/६४४२ दि.२९/१०/२०२६ प्राप्त झालेवरून स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "प्रतिक बापुजी बापर्डेकर"
}
