{
  "village_code": "272400040286510000",
  "village_name": "ढेकू",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:11:54Z",
  "surveys": [
    "166/12",
    "166/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये अर्जदार M/s Sharvil Marketing Pvt. Ltd. यांनी मौजे ढेकू, ता. खालापूर येथील सर्वे नं. १६६/१२ व १६६/१४ या जमिन मिळकतीस सध्या नमूद असलेले श्री. महालिंगप्पा शंकर आप्पा उत्तुरे यांचे नाव कमी करून त्याऐवजी श्री. मोहम्मद उमर अब्दुल कलाम खान यांचे नाव कंपनीचे अधिकृत संचालक/प्रतिनिधी म्हणून दाखल करुन मिळणेकामी या कार्यालयास दिनांक ०२/०९/२०२६ रोजी विनंती अर्ज सादर केला आहे प्रस्तुत प्रकरणी मौजे ढेकु ता. खालापुर येथील स.नं १६६/१४ क्षेत्र ५-००-०० आर.चौ.मी, व स.नं १६६/१२ क्षेत्र ८-७७-०० आर.चौ.मी या जमिन मिळकतीस शर्विल मार्केटींग प्रा.लि. तर्फे महालिंगप्पा शंकर आप्पा उत्तुरे यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल असल्याचे दिसुन येत आहे.प्रस्तुत प्रकरणी सादर केलेल्या मृत्युदाखला पाहता पुर्वीचे डायरेक्टर महालिंगप्पा शंकर आप्पा उत्तुरे हे दिनांक १०/११/२०१७ रोजी मयत झाल्याचे दिसुन येत आहे. अर्जदार यांनी Ministry of Corporate Affairs CIN No U७४१२०MH२०११PTC२२३२२७ दिनांक ०६/०४/२०२६ अन्वये नवीन डायरेक्टर म्हणुन श्री. मोहम्मद उमर अब्दुल कलाम खान असे बदल केल्याचे दिसुन येत आहे.\nप्रस्तुत प्रकरणी अर्जदार यांनी सदर अर्जासोबत नोंदणीकृत दस्तऐवज दिनांक ०८/११/२०११, कंपनीच्या संचालक मंडळातील बदलासंबंधी ROC कागदपत्रे व विद्यमान ७/१२ उतारा सादर करण्यात आलेला आहे. तरी, उपलब्ध कागदपत्रांची व महसूल अभिलेखांची आवश्यक पडताळणी करून, मौजे ढेकु ता. खालापुर येथील स.नं १६६/१४ क्षेत्र ५-००-०० आर.चौ. मी, व स.नं १६६/१२ क्षेत्र ८-७७-०० आर.चौ.मी या जमिन मिळकतीस शर्विल मार्केटींग प्रा.लि. तर्फे महालिंगप्पा शंकर आप्पा उत्तुरे या नावा ऐवजी शर्विल मार्केटींग प्रा.लि. तर्फे श्री. मोहम्मद उमर अब्दुल कलाम खान असे नाव दाखल करणेकामी मा.तहसिलदार खालापुर याच्या कडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/4900/मोहम्मद खान/ढेकु/संचालक नाव बदल/2026/5350/दिनांक -07/09/2026 आल्यावरुन नोंद केली.",
  "talathi": "VAISHALI MADHUKAR BAVA"
}
