{
  "village_code": "272400040286540000",
  "village_name": "आत्करगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:52:34Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. चे खातेदार यांनी करारनामा केलेवरुन\nलिहुन देणार:-\nनथु सखाराम लोकरे, वहिवाटदार संतूबाई ग्रामदेव, वय - 75 रा.आत्करगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 227, एकुण क्षेत्रफळ 0.16.00 हे.आर. पैकी रस्ता वहिवाटीकरिता 0.05.00 हे.आर.(500.00 चौ.मी.)आकार 1.63 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nएच पी एस एअर सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड वतीने संचालक, कुलवंत सिंग बहादूर सिंग, रा.मुंबई गट/सर्व्हे क्रमांक 227, रस्ता वहिवाटीकरिता 500.00 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत, जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा, सूची क्र.2, दस्त क्रमांक 6667/2026, दिनांक 27/08/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 4,00,000/- तसेच बाजारभाव रक्कम रुपये 14,50,000/- घेऊन रस्ता वहिवाटीकरीता दिली. सबब रस्ता वहिवाटीकरीता करारनामा करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 सदरी इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "जयश्री भगवान मोरे"
}
