{
  "village_code": "272400040286540000",
  "village_name": "आत्करगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:52:34Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट क्रमांक चे खातेदार यांनी अभिहस्तांतरणपत्र करारनामा केलेवरुन\nलिहुन देणार:-\n1) धर्मा झिप-या लाड , वय – 76 2) दत्तात्रय झिप-या लाड, वय – 58 3) रमेश झिप-या लाड, वय – 53 4) दिपाली दिपक गावडे, वय – 61 5) कुंदा मधुकर लाड, वय – 61 6) दिनेश मधुकर लाड, वय – 39 7) रुपेश मधुकर लाड, वय – 36 8) पुष्पा संभाजी मालुसरे, वय – 47 9) जयश्री पुंडलिक नगरकर, वय – 40 10) राजश्री ऊर्फ भाविका भास्कर म्हमाणकर, वय – 38 व 11) योगिनी योगेश दुदुस्कर, वय – 32 सर्व रा.आत्करगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65, एकुण क्षेत्रफळ 0.15.80 हे.आर. पैकी या औदयोगिक ‍विभागातील जमीन मिळकतींपैकी 0.03.95 हे.आर. त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदीप तातुराम पाटील, वय – 54 व गणेश तातुराम पाटील, वय – 48 दोघेही रा. आत्करगाव\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत, जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा, सूची क्र.2, दस्त क्रमांक 8462/2026, दिनांक 13/10/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 10,50,000/- तसेच बाजारभाव रक्कम रुपये 11,45,500/- घेऊन कायमस्वरुपी ‍निरंतर रस्त्याकरीता दिली. सबब रस्ता वहिवाटीकरीता करारनामा करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 सदरी इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "जयश्री भगवान मोरे"
}
