{
  "village_code": "272400040286590000",
  "village_name": "कुंभिवली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:58:11Z",
  "surveys": [
    "94/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबर बाबत मौजे कुंभिवली येथील स.न. 94/13बाबत सहाय्यक दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 3201/2026 दि. 13/5/2026 नुसार करारनामा लिहून देणार 1) दिशांत गोविंद बैलमारे 2) प्रवीण गोविंद यांनी बाजार भाव रक्कम रुपये 2245000/- आकारून करारनामा लिहून घेणार:- १)श्री. अशोक हरिभाऊ गायकवाड २) कुंडलिक हरिभाऊ गायकवाड ३) पंढरीनाथ हरिभाऊ गायकवाड ४) मंगला उर्फ मंगल गजानन पवार ५) तक्षय विवेक तर्नेजा तर्फे कुलअत्यारी विवेक रामेश चंदर उर्फ रमेशचंदर तर्नेजा ६) निरू विवेक तर्नेजा तर्फे कुलअखत्यारी विवेक रामेशचंदर उर्फ रमेशचंदर तर्नेजा ७) विवेक रामेशचंदर उर्फ रमेशचंदर तर्नेजा यांच्यासाठी एकूण क्षेत्राच्या 8.11.64 आर चौरस मीटर पैकी 500 चौरस मीटर इतक्या क्षेत्राच्या कायमस्वरूपी निरंतर रस्त्याकरिता क्षेत्राची तरतूद केली.",
  "talathi": "सचिन राजेंद्र किर्दत"
}
