{
  "village_code": "272400040286610001",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2799,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:53:20Z",
  "surveys": [
    "44/3/अ",
    "46/1",
    "47/10/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रजनीगंधा कृष्णा पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगल कृष्णा पाटील ऐवजी रजनीगंधा कृष्णा पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.4608 दि. 06/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/01/1994 मधील नोंदणी क्र.पी- बी-421 अन्वये मंगल कृष्णा पाटील ऐवजी रजनीगंधा कृष्णा पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन राजेंद्र किर्दत"
}
