{
  "village_code": "272400040286650000",
  "village_name": "दहिवली तर्फे बोरेटी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:13:58Z",
  "surveys": [
    "46/3",
    "47/1/अ",
    "48/1/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्विसेस लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी करणार चंद्रकांत सोमण , फोर्ट मुंबई\nलिहुन देणार : एचएचपी फोर प्रा. लि. रा. गट नंबर/ सर्वे नंबर 46/3, 47/1/अ, 48/1/ब/3 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10758 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.5960 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एचएचपी फोर प्रा. लि. , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजीत बबनराव कवडे"
}
