{
  "village_code": "272400040286650000",
  "village_name": "दहिवली तर्फे बोरेटी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:13:58Z",
  "surveys": [
    "7/2/अ",
    "7/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड पुर्वीचे नाव सि.एस.पी.ई. लि.तर्फे मंदार मारुती नलावडे\nलिहुन घेणार : जे.एस.डब्लू स्टील कोटेड प्रॉडक्स लिमिटेड\nमान्यता देणार-प्रदिप अगरवाल तर्फे कु.मु.चिन्मय पालेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 7/2/ब व 7/2/अ वर फेरफार क्रमांक 973 व गहाणखत दस्त क्र.1264/2018 ने घेतलेला बोजा प्रदीप अग्रवाल यानी सिएमआय एफपीइ लि. याजकडुन र.रु. 186575394/-(अक्षरी-अठरा कोटी पासष्ट लाख पंचाहत्तर हजार तीनशे चौऱ्यानव मात्र) गहाणखताने कर्ज घेतले वरुन बोजा दाखल केला तो पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दु.नि.खालापुर दस्त क्र.10881/2026 दि.14/10/2026,सुची क्र.2,गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र ( रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज ) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजीत बबनराव कवडे"
}
