{
  "village_code": "272400040286680001",
  "village_name": "झाडाणीवाडी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:51Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.तहसीलदार खालापूर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 32 ग दावा क्र.09/2026/6020 दिनांक 14/10/2026 अन्वये बाजूस दाखल केलेल्‍या जमिनीच्‍या इतर हक्‍कात कु.का.क.32 ग प्रमाणे कुळ म्‍हणून दिलीप रघुनाथ पाटील व इतर 5 यांचे नाव दाखल होते.सदर कामी मा.तहसिलदार व शेतजमिन न्‍यायाधिकरण खालापूर यांच्‍या न्‍यायालयात कामकाज चालून सदरील जमिनीचे 0-16-00 हे.आर. या क्षेत्राला त्‍यांना कुळ म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली असून कु.का.क. 32 ग प्रमाणे र.रु.2102/- मात्र ही खरेदी किंमत ठरवण्‍यात आली आहे.तसेच जमिनीच्‍या इतर हक्‍कात असलेल्‍या कुळाचे नाव कमी करुन ते वरील क्षेत्रासाठी कब्‍जेदार सदरी दाखल केले व जमिन मालक दिनकर कृष्णाजी वैद्य व इतर यांचा जमिनीचे किंमतीचा र.रु.2102/- चा बोजा इतर हक्‍कात दाखल केला. जमिनीचा सत्‍ताप्रकार नियंत्रीत झाला आहे. मा.तहसीलदार खालापूर यांचेकडील आदेश क्रमांक 32 ग दावा क्र.09/2026/6020 दिनांक 14/10/2026 तसेच खरेदी किंमत देण्यासंबंधी हुकुम आदेश क्र.कुळवहिवाट/कात/११/32ग/दावा 09/2026, दि.14/10/2026 वरुन नोंद केली.",
  "talathi": "गजानन अशोक गिऱ्हे"
}
