{
  "village_code": "272400040286750000",
  "village_name": "वनवठे",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:29:05Z",
  "surveys": [
    "10/4/अ",
    "10/4/क",
    "10/4/ब",
    "10/5",
    "11",
    "13/1/अ/2",
    "13/3",
    "8/1",
    "8/2",
    "8/3/अ",
    "8/3/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, एच डी एफ सी बँक हाऊस सेनापती बापट मार्ग लोअर परेल मुंबई\nलिहुन देणार : मे. एस. एच. केळकर अ‍ॅन्ड कं. प्रा. लि. चे डायरेक्टर रमेश वझे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्त दीप्ती चंद्रात्रे रा.मुंबई गट नंबर/ सर्वे नंबर 10/4/अ, 10/4/क, 10/4/ब, 10/5, 11, 13/1/अ/2, 13/3, 8/1, 8/2, 8/3/अ, 8/3/अ/2 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11282 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मा.सह दु.नि.खालापुर यांचेकडील दस्त क्र.11282/2026 दि.27-10-2026 रोजीच्या नोंदणीकृत डीड ऑफ मॉरगेज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमाकांत ओ गुरूमुर्ती"
}
