{
  "village_code": "272400040286780000",
  "village_name": "वडवळ",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:35Z",
  "surveys": [
    "45/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- सुनंदा कृष्‍णा कदम, मारुती शंकर सकपाळ, विष्‍णू शंकर सकपाळ, फुलाबाई गणपत सावंत, अनिल राजाराम कदम, सुनिल राजाराम कदम, अनिता तुकाराम जाधव, सुनिता आनंद सावंत हक्कसोड लिहुन घेणार:- मानाजी शंकर सकपाळ\nयांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचे कडील दस्त क्रमांक 9963 दिनांक 11/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "स्‍वप्‍नगंधा चंद्रशेखर पाटील"
}
