{
  "village_code": "272400040286790000",
  "village_name": "देवन्हावे",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1408,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:14:25Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nअनुज राजिंदर मिघलानी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. राजीव मुंजल रा. देवन्हावे(खाता क्रमांक148) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/1, एकुण क्षेत्र 0.5720 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभय चंदनमल दरडा ,विनोद नगराज जैन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. पियुष राजेंद्र जाखोटीया (खाता क्रमांक :-417)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11141 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज, सूची क्र.2, खरेदीखताच्या प्रतीवरुन नोंद केली.",
  "talathi": "रणजीत बबनराव कवडे"
}
