{
  "village_code": "272400040286860000",
  "village_name": "जांभिवली तर्फे छत्तीशी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 793,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:18Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुभाष रामचंद्र श‍िर्के यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुभाष चंदर शिर्के ऐवजी सुभाष रामचंद्र श‍िर्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/ हक्कनोंद/कात-४/सुभाष श‍िर्के/1536/1288/राजपत्र/नावात दुरुस्त/2026/5983 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव, वय व धर्म बदलण्याचा विभाग जुलै 9-15, 2026 , मधील नोंदणी क्र.एम- 26166877 अन्वये सुभाष चंदर शिर्के ऐवजी सुभाष रामचंद्र श‍िर्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गजानन अशोक गिऱ्हे"
}
