{
  "village_code": "272400040286890001",
  "village_name": "गणेशनगर",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:03:28Z",
  "surveys": [
    "1/क/155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. 1/क/155 बाबत दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.4225/2026 , दि.22/03/2026 नुसार गावी फेरफार क्र.2394 अन्वये खरेदीची फेरफार नोंद घेण्यात आलेली होती. सदर फेरफार मध्ये खरेदी घेणार अवंती विक्रम काळे व विक्रम काळे यांचे नाव दाखल होते. परंतू 7/12 सदरी अंमल होत असताना खरेदी घेणार अवंती विक्रम काळे यांचे एकटयाचे नाव दाखल झाल्याचे दिसून येत आहे. सबब खरेदीखतदस्त व मंजूर फेरफार क्र.2394 नुसार 7/12 सदरी अंमल दुरुस्ती करुन मिळणेबाबतचा अर्ज विक्रम काळे यांनी मा.तहसीलदार खालापूर यांचेकडे सादर केला होता. सदर अर्जानुसार मा. तहसीलदार खालापूर यांनी पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/विक्रम काळे/1531/1304/2026, दि.23/10/2026 अन्वये नोंदणीकृत खरेदीखत दस्त व मंजूर फेरफार क्र.2394 नुसार दुरुस्ती करणेकामी म.ज.म.अध‍ि.1966 चे कलम 149 व 150 अन्वये कार्यवाही करणेचे पत्र दिलेने दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.4225/2026 , दि.22/03/2026 व मंजूर फेरफार क्र.2394 अन्वये अवंती विक्रम काळे व विक्रम काळे यांचे नाव सदर 7/12 सदरी घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सचिन विठ्ठलराव मिसाळ"
}
