{
  "village_code": "272400040286950000",
  "village_name": "उजळोली",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 565,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:56:11Z",
  "surveys": [
    "20/1",
    "26/1",
    "26/2",
    "26/3",
    "26/6",
    "27/1",
    "27/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : हक्कनोंद अपील क्र.288/2025\nआदेश दिनांक : 19/06/2026\nबाजूस दाखल केलेले स.नं.20/1,26/1,26/2,26/3,26/6,27/1,27/8 मॅग्निफिसेंट कन्सट्रक्शन प्रा.लि.\nयांचे नावे दाखल असून सदर मिळकतीबाबत अरविंद बाबुलाल जैन विरुध्द मेग्नेफीसेंट कंस्ट्रक्शन प्रा. लि. यांचेमध्ये मा. अपर जिल्हाधिकारी रायगड यांचे न्यायालयात हक्कनोंद अपील क्र.288/2025 अन्वये दावा दाखल होता. सदर दाव्यामध्ये 19/06/2026 रोजी निर्णय होऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत केले आहेत.\n1. अपीलार्थी यांचे अपील मंजूर करणेत येत आहे.\n2. उपविभागीय अधिकारी, कर्जत उपविभाग, कर्जत यांचेकडील क्र. आर.टी.एस. अपील क्र.81/2025,दि.21/05/2025 रोजीचा आदेश रदद करणेत येत आहे.\n3. मौजे उजळोली, ता.खालापूर,जि.रायगड येथील फेरफार क्र.363 ही नोंद नामंजूर करणेत येत आहे.\n4. प्रस्तूत दाव्यातील निर्णय हा अपील अर्ज, अपिलार्थी यांनी मांडलेली बाजू व उपलब्ध कागदपत्र, या आधारेच देणेत आलेला आहे. या व्यतिरिक्त संबंधित वाद मिळकतीचा धारणाधिकार, सत्ता प्रकार, वन तपशील, इनाम, वक्फ इ. बाबत प्रचलित अधिनियम / तरतूदींच्या अधिन राहूनच या निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी अपिल कलावधीचे समाप्तीनंतर करावी.\n5. सदर आदेश मान्य नसलेस मा. अपर आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांचेकडे ९० दिवसाच्या आत महाराष्ट्र जमिन महसूल संहितेनुसार अपिल / रिव्हीजन अर्ज सादर करता येईल.\n6. सदरचे निकालपत्र या कार्यालयाच्या www.eqjcourt.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले आहे.\n7. खर्चाबाबत आदेश नाहीत.\n8. सदरचा निकाल सर्व संबंधितांना देणेत येत आहे.\nवरील प्रमाणे मा.अपर जिल्हाधिकारी रायगड यांनी आदेश पारीत केले असल्याने मा. उपविभागीय अधिकारी, कर्जत उपविभाग, कर्जत यांचेकडील क्र. आर.टी.एस. अपील क्र.81/2025, दि.21/05/2025 मध्ये पारीत आदेशाने गावी 7/12 सदरी घेण्यात आलेला अंमल कमी करुन पुर्वीप्रमाणे अरविंद बाबुलाल जैन यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सचिन विठ्ठलराव मिसाळ"
}
