{
  "village_code": "272400040287000000",
  "village_name": "चावणी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:06:10Z",
  "surveys": [
    "61/5/ब",
    "61/6",
    "62/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबर 61/5ब,61/6,62/5चे कुळ श्री.उमा उर्फ उमाजी धोंडू नांदुस्कर यांनी जमीन मालक अरविंद प्रविणचंद्र शहा व इतर यांची कु.का.क 32 ग प्रमाणे ठरलेली किमत 3202 व्याजासह भरल्यामुळे जमीन मालक यांचा 32 ग चा इतर हक्कातील दाखल असलेला बोजा नावासह कमी करण्याबाबत 32 म प्रमाण पत्र क्र.कुळवहिवाट/कात-11/32ग बोजा/32 म/ मौजे-चावणी /2026 /5728 दि.01/10/20226 दुय्यम निबंधक खालापूर यांच्याकडील रजिस्टर दस्त क्र.10565 /2026 दि.05/10/2026 तसेच तहसिलदार तथा शेत जमीन न्यायाधीकरण ,खालापूर यांच्या कडीलखरेदी प्रमाणपत्र क्र.कुळवहिवाट/कात-11/LSP-07/P-119/र.नं.21/2026/5726 दि.1/10/26 अन्वये नोंद केली असे",
  "talathi": "दत्तु हिराप्पा कर्चे"
}
