{
  "village_code": "272400040287000000",
  "village_name": "चावणी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:06:10Z",
  "surveys": [
    "37/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nसनग्रोथ फार्मस प्रा.लि. रा. चावणी(खाता क्रमांक1053) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/14, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948चे कलम 63 च्या तरतुदी लागू हक्का सह\nलिहुन घेणार :\nमिनाक्षी शंकर माळी ,लता राजेंद्र पवार ,वंदना दिनेश देसले - - -, (खाता क्रमांक :-1556)गट/सर्व्हे क्रमांक 37/14 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9631 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3372936 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/कात-2/में.सनग्रोथ फार्म/84 क/अर्ज क्र.194/2026 दि.31/07/2026 अन्वये दिलेल्या1 ते 23 अटी व शर्तीना अधीन राहून तसेच चलन क्र.GRN MH008732938202627P अन्वये रक्कम रुपये 6225764.00 शासन जमा करण्यत आली आहे.उपवनसंरक्षक अलिबाग यांचे कार्यालय अलिबाग यांचेकडील जा.क्र.ब/20/जमीन /खा.वने/2307/2023-24 दि.09/08/2024 अन्वये तसेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्र जा.क्र./टे.क्र.-1/मौजे-चावणी,ता.खालापूर /5690/2026 दि.31/07/2026 नुसार नोंद 7/12 सदरी केली असे.",
  "talathi": "दत्तु हिराप्पा कर्चे"
}
