{
  "village_code": "272400040287000000",
  "village_name": "चावणी",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:06:10Z",
  "surveys": [
    "40/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी\nलिहून घेणार : प्रज्ञा प्रेमराज पाटील व इतर\nगट नंबर/ सर्वे नंबर 40/2/ब/2 संदर्भात फेरफार क्र.2784 अन्वये दाखल केलेला रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडून दिनांक 08/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडील 7/12 उताऱ्यावरील बँकेच्या बोज्याची नोंद कमी करणेबाबत अभिप्राय शाखा व्यवस्थापक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडील पत्र जा.क्र.44/53/2026-2027 दि.07/08/2026 दिलेवरुन तसेच लगत पत्र क्र.मशा/आरईव्ही/कात-3/बोजा/कमी/चावणी/2026 दि.12/08/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तु हिराप्पा कर्चे"
}
