{
  "village_code": "272400044241100002",
  "village_name": "लव्हेज",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:25:37Z",
  "surveys": [
    "28/अ/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1. दिलिप नामदेव लांबे , 2.निलम विकास शिंदे , 3. प्रमिला महेश महाबळे , 4.प्रमोद नामदेव लांबे , 5.मंगेश नामदेव लांबे , 6. राजू नामदेव लांबे , 7. सुवर्णा शिवाजी लांबे - रा. लव्हेज(खाता क्रमांक129) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/अ/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1. किशोर गोपाल जाधव , 2. मैमुना खालीद शेख , (खाता क्रमांक :-187)गट/सर्व्हे क्रमांक 28/अ/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5912 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदरची नोंद मा.तहसिलदार कार्यालय खालापुर यांचेकडील पत्र क्र.मशा /हक्कनोंद /कात-4/शेतकरी पडताळणी 1643/1427/मैमुना शेख/2026 /6156 दि.21/10/2026 नुसार केली .",
  "talathi": "भूमिका भारत लदगे"
}
