{
  "village_code": "272400050287080000",
  "village_name": "नारवेल",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:50:21Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : ‍ गजानन नारायण म्हात्रे वतीन वारस महेंन्द्र गजानान म्हात्रे रा. नारवेल ता.पेण जि.रायगड\nलिहून देणार : श्री पाटणेश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि.पेण रा.सरस्वती निवास पेण एस.टी स्टँड जवळ पोस्ट\nऑफीसच्याखाली ता.पेण जि.रायगड\nयांनी मौजे नारवेल येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 226 क्षेत्र 0.39.00 हे.आर .चौ.मी पो.खराबा क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी आकारणी 5.75 या जमीन मिळकतीवर श्री पाटणेश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि.पेण यांजकडून रक्कम रुपये 100000 एक लाख रु मात्र तलावाचे कामासाठी कर्ज घेतले होते. सदर कर्ज व्याजासह दिनांक 25/01/2017 रोजी भरणा केलेले आहे. सदर याबाबत श्री पाटणेश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि.पेण रा.सरस्वती निवास पेण एस.टी स्टँड जवळ पोस्ट ऑफीसच्याखाली ता.पेण जि.रायगड दिनांक 19/10/2026 पत्र दिलेले आहे. सदर गट क्रमांक 226 च्या इतर अधिकारातील बोजा कमी केला असे. सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार महेंन्द्र गजानान म्हात्रे यांची सर्वस्वी जबाबदारी राहिल. वरील माहिती खरी असून ती चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 , 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास अर्जदार महेंन्द्र गजानान म्हात्रे पात्र ठरेन . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव बाळकृष्ण आंबोलकर"
}
