{
  "village_code": "272400050287080000",
  "village_name": "नारवेल",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:50:21Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविमल अरविंद म्हात्रे यांनी अर्ज दिला की मौजे नारवेल गट नंबर/ सर्वे नंबर 40 वरील खातेदार कै. आनंदी उर्फ आनंदीबाई आत्माराम म्हात्रे हे/ह्या दिनांक 16/10/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) पदीबाई आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : सवत , वय : 85\n2) प्रमिला पांडुरंग पाटील पुर्वाश्रमीचे नाव प्रमिला आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात,नाते मुलगी , वय :60\n3) लता रविंद्र धुमाळ पुर्वाश्रमीचे नाव लता आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय : 57\n4) शशिकला गजानन म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :55\n5) अरविंद आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा मयत दिनांक 31/12/2001\n6) विमल अरविंद म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : सुन वय 58\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील तसेच गाव दप्तरी फेरफार कमांक 1600 व फेरफार क्रमांक 2003 नुसार वरील वारसाची नोंद या अधि झालेली दिसून येत आहे अर्जदार विमल अरविंद म्हात्रे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेले आहे व शपथपत्र स्वयंघोषणापत्र दिलेले आहे. सदर अर्जदार यांचे सासू मृत्यु नोंदीचा दाखला कै. आनंदी उर्फ आनंदीबाई आत्माराम म्हात्रे हे/ह्या दिनांक 16/10/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन यांच्या वारसाचा जबाब पंचनामा दिल्या प्रमाणे सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार विमल अरविंद म्हात्रे यांची सर्वस्वी जबाबदारी राहील. पंचनाम्यात दिलेली माहिती खरी असून चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 , 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास पात्र ठरेन याची जबाब लिहून देणा-या विमल अरविंद म्हात्रे कायदेशीर कारवाई होण्यास पात्र राहील",
  "talathi": "वैभव बाळकृष्ण आंबोलकर"
}
