{
  "village_code": "272400050287120000",
  "village_name": "कणे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:36Z",
  "surveys": [
    "165/1/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nश्री. धिरज विठोबा पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ विठोबा नारायण पाटील]\nहे दिनांक 29/06/2012 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव\nवनिता विठोबा पाटील 55 पत्नी\nधिरज विठोबा पाटील 35 मुलगा\nरोशन विठोबा पाटील 33 मुलगा\nमयतास मुलगी वारस नाही.\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व ग्राम महसूल अधिकारी बोर्झे यांचेकडील पंचनामा आणि जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "विशाल बाळू दिंडे"
}
