{
  "village_code": "272400050287120000",
  "village_name": "कणे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:36Z",
  "surveys": [
    "51/3/अ",
    "56/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे कणे, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 51/3/अ एकुण क्षेत्र 0.24.30 हे.आर, आकार 1.56 आणि मौजे कणे, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 56/2 एकुण क्षेत्र 0.12.60 हे.आर, आकार 0.69 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्रीम. रुख्मिणी विठोबा म्हात्रे, रा- कणे ता. पेण यांनी फेरफार क्र. १५५३, दिनांक 15/06/1998 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे २०१४ मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्रीम. रुख्मिणी विठोबा म्हात्रे यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली.\nमा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.209/2026/3516, दि. 22/10/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "विशाल बाळू दिंडे"
}
