{
  "village_code": "272400050287130000",
  "village_name": "बोर्झे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:57:10Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी रा.वाशी ता.पेण जि.रायगड\nलिहून देणार : जगदीश पांडुरंग म्हात्रे रा. बोर्झे ता.पेण जि.रायगड\nयांच्या संमती पत्रावरून श्री आशिष जगदीश म्हात्रे यांनी मौजे बोर्झे येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 45 क्षेत्र 0.12.40 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.50 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.12.90 हे.आर.चौ.मी आकारणी 1.75 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 99000 ( नव्यान्नव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2238/2026 दिनांक 14/10/2026 पत्र दिलेले आहे,श्री अशिष जगदीश म्हात्रे यांचा अर्ज याप्रमाणे नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल बाळू दिंडे"
}
