{
  "village_code": "272400050287130000",
  "village_name": "बोर्झे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:57:10Z",
  "surveys": [
    "323/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा वाशी ओढांगी ता. पेण जि. रायगड\nलिहून देणार : श्री अजय शंकर म्हात्रे रा. बोर्झे ता. पेण जि. रायगड\nयांनी मौजे बोर्झे येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 323/2 क्षेत्र 0.45.50 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.50 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.46.00 हे.आर.चौ.मी आकारणी 6.25 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 98000 ( अठ्ठ्याण्णव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2236/2026 दिनांक 14/10/2026 पत्र दिलेले आहे,श्री अजय शंकर म्हात्रे यांचा अर्ज याप्रमाणे नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल बाळू दिंडे"
}
