{
  "village_code": "272400050287130000",
  "village_name": "बोर्झे",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:57:10Z",
  "surveys": [
    "133/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा वाशी ओढांगी ता. पेण जि. रायगड\nलिहून देणार : श्री विजय मारुती ठाकुर रा. बोर्झे ता. पेण जि. रायगड\nयांनी मौजे बोर्झे येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 133/1 क्षेत्र 0.18.00 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.18.00 हे.आर.चौ.मी आकारणी 1.48 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 99000 ( अक्षरी नव्यान्नव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2230/2026 दिनांक 03/10/2026 पत्र दिलेले आहे,श्री विजय मारुती ठाकुर यांचा अर्ज याप्रमाणे नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल बाळू दिंडे"
}
