{
  "village_code": "272400050287140000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6403,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:05:40Z",
  "surveys": [
    "143/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे वाशी, ता.पेण येथील सर्व्हे नं. १४३/१व (जुना सर्व्हे नं. ३१७/१व), क्षेत्र ०.२२.०० हे. आर, आकार २.८३ रु.पै. ही मिळकत जमीन मालक श्री. सचिन बाबुराव पाटील यांनी फेरफार क्र. ५८१८ नुसार दस्त क्र. ७०/२०१४ खरेदीखताव्दारे सदरची मिळकत ही दिनांक १३/०५/२०१४ ला विकत घेतली आहे. सदरील मिळकतीचा सातबारा हा ऑनलाईन दिसुन येत नाही. तरी गाव दप्तरी तपासले असता फेरफार क्र. ५३२४ अन्वये दि. २५/०१/२००८ रोजी आकारफोड पत्रकाप्रमाणे जुना सव्र्व्हे नं. ३१७ चे दोन हिस्से ३१७/१अ. ३१७/१व असे करण्यात आले. ऑनलाईन अभिलेखात दोन्ही हिश्श्याचे मिळून एक सातबारा सर्व्हे नं. १४३/१ (भोगवटादार वर्ग २) घडविण्यात आल्याचे दिसुन येत आहे. तसेच मुळ हस्तलिखीत अभिलेखात सर्व्हे नं. १४३/१व चा भोगवटादार वर्ग १ असा असल्याने आजरोजीच्या नविन गा.न.नं. ७/१२ घडविण्यासाठी सर्व्हे नं. १४३/१ या मिळकतीची भुधारणा पध्दत वर्ग २ ऐवजी १ अशी दुरुस्ती मा. तहसीलदार पेण ह्यांचा आदेश क्र. हक्कनोंद/कात -2/ 2026/ 3363 अन्वये नोंद केली.बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अंकिता दिलीप सावंत"
}
