{
  "village_code": "272400050287140000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:05:40Z",
  "surveys": [
    "100/2",
    "98/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील खातेदार पांडुरंग हासु पाटील रा.वाशी ता.पेण यांच्याकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या त्यांच्या हिस्स्याच्या मिळकतीवर पुतण्या परशुराम कृष्णा पाटील रा.वाशी ता. पेण ह्यांच्या नावे श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चा शेती साठी ९९०००/- ( नव्याण्णव हजार रुपये) चे कर्ज घेतले असून श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ह्यांच्याकडील पत्र क्र. २२४३ /२०२६ व पत्र क्र. २२४३/२०२६ दि. १४/१०/२०२६ नुसार सातबारा सदरी बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकिता दिलीप सावंत"
}
